अंतरजातीय/अंतरधर्मीय विवाह सुरक्षा विशेष कक्ष
Security room for couples getting married in an inter-caste/inter-religious marriage
Officers Portfolio
About Us
आतंरजातीय/आंतरधर्मीय विवाह करणा-या जोडप्याचे सुरक्षेसंबधाने प्रत्येक जिल्हयाचे ठिकाणी स्थापण विशेष कक्षाची रचना 1. पोलीस अधीक्षक अध्यक्ष 2. जिल्हा समाज कल्याण अधिकारी सदस्य 3. जिल्हा महीला व बाल विकास अधिकारी सदस्य याप्रमाणे आहे. सदर कक्षाची रचना व त्यातील सदस्याचे नावे श्री. निलेश तांबे भा.पो.से अध्यक्ष पोलीस अधिक्षक बुलढाणा श्री. अनिता राठोड सदस्य जिल्हा समाज कल्याण अधिकारी बुलढाणा श्री. अमोल डिघुळे सदस्य जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बुलढाणा जिल्हा परिषद बुलढाणा. संपर्क क्रमांक - 07262242400
Telephone number:- 07262242400 ,
Email ID:-