क्रमांक/ गृह विभाग कक्ष 4 – 2/कावि/115/2025 दिनांक 04/04/2025 अन्वये मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 37(1) अन्वये जारी केलेली अधिसुचना व कलम 37(3) अन्वये जारी केलेला आदेश दिनांक 07/04/2025 च्या सकाळी 06/00 वा. पासुन ते दिनांक 21/04/2025 च्या 24/00 वा. वाजेपर्यत( दोन्ही दिवस धरुन) संपुर्ण बुलढाणा जिल्हाकरीता लागु करण्यात येत आहे. |
|